शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

दहावीचे परीक्षा शुल्क ‘कॅशलेस’ व्यवहाराने

By admin | Updated: January 1, 2017 04:39 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने नोटाबंदीच्या निर्णयामुळे मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांकडून जमा करण्यास स्थगिती दिली होती;

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने नोटाबंदीच्या निर्णयामुळे मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांकडून जमा करण्यास स्थगिती दिली होती; मात्र येत्या २ जानेवारीपासून ‘कॅशलेस व्यवहारा’ने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारण्यास सुरुवात करावी, असे आदेश राज्य मंडळातर्फे संबंधित शाळांना देण्यात आले आहेत.सद्य:स्थितीत ज्या माध्यमिक शाळा परीक्षा शुल्क प्रचलित चलनासह रोखीने भरू शकत असतील, त्यांनी प्रचलित पद्धतीने बँकेत रोख रक्कम चलनाद्वारे भरावी. त्याचप्रमाणे रोखीने शुल्क भरणे शक्य नसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कॅशलेस पद्धतीने शुल्क जमा करावे.विद्यार्थ्यांना रोखीने शुल्क जमा करण्यास अडचणी येत असतील, तर शाळांनी संबंधित विभागीय मंडळाच्या सचिवांच्या नावे धनाकर्ष (डीडी) काढून चलन व धनाकर्ष, तसेच विद्यार्थ्यांची यादी मंडळांकडे द्यावी. तसेच, चलनावर विभागीय मंडळांचा शिक्का व स्वाक्षरी घ्यावी. ज्या शाळांना आरटीजीएस किंवा एनईएचटीद्वारे रक्कम जमा करायची आहे.