शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
येमेनमध्ये केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी टाळणारे हे 94 वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा? जाणून घ्या
3
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
6
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
7
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
10
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
11
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
12
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
13
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
14
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
15
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
16
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
17
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
18
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
19
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
20
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

शिक्षकांना प्रशिक्षण आवश्यक : राक्षे

By admin | Updated: June 29, 2017 03:31 IST

नववीच्या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी व अप्रगत विद्यार्थ्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसखेड : नववीच्या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी व अप्रगत विद्यार्थ्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी नववीच्या मराठी, गणित, इंग्रजी, शास्र या विषयांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. या जलद गतीने शिक्षण यासाठी याचा उपयोग होईल, असे मत उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी व्यक्त केले. राक्षे हे वाकी येथील पायस मेमोरियल स्कूलमध्ये नववीच्या शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत बोलत होते. राक्षे म्हणाले, की शिक्षणाने मुलांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. शिक्षकांनी मुलांना समजून घेऊनच शिकवावे. जलद गतीने शिक्षण या कार्यशाळेस उपशिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, बाळासाहेब राक्षे, समन्वयक दयानंद शिंदे, विलास जाधव व मार्गदर्शक म्हणून एस. एम. शिंदे, एस. व्ही. खंडागळे, पी. पी. सोनवणे, एस. डी. महाजन, एस. ए. कुंभार, पी. के. पवळे, एन. विभुते, एन. एल. तोत्रे तर मराठीचे ३०, गणिताचे ३५, शास्राचे ३५ , इंग्रजीचे ३५ शिक्षक उपस्थित होते.