शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

शेतकऱ्यांनो योजनांचा फायदा घ्या

By admin | Updated: January 9, 2017 02:50 IST

आमचे सरकार हे शेतकऱ्यांचा बाजूने आहे. शेतकरी टिकण्यासाठी त्याला बियाणे, खते, बाजारभाव मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

वडगाव मावळ : आमचे सरकार हे शेतकऱ्यांचा बाजूने आहे. शेतकरी टिकण्यासाठी त्याला बियाणे, खते, बाजारभाव मिळून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असून आपण त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी येथे मावळ तालुका पंचायत समिती नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ व भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले.मावळ पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन फीत कापून पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, जेष्ठ नेते केशवराव वाडेकर पुणे जिल्हा मुख्य अधिकारी यशवंत शितोळे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपरेखा ढोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, सदस्य गुलाब वरघडे, दत्ता गुंड, सविता गावडे, सभापती मंगला वाळूंजकर, उपसभापती गणेश गायकवाड, राजाराम शिंदे, ज्ञानेश्वर दळवी, दिपाली म्हाळस्कर, रंजना गराडे, आशाताई देशमुख, ललिता कोतुळकर, सचिन घोट्कुले, हरीश कोकरे, गट विकास अधिकारी निलेश काळे, सह गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांनी केले. खासदार बारणे म्हणाले, नवीन इमारतीत कामे वेगात होण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रकाश देवळे, शरद ढमाले, माऊली शिंदे, अविनाश बवरे, प्रशांत ढोरे, भास्करराव म्हाळस्कर, गुलाबराव म्हाळस्कर, जितेंद्र बोत्रे, बाळासाहेब घोटकुले उपस्थित होते. (वार्ताहर)