शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ताजमहालाचे दस्ताऐवज पुण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 03:48 IST

मुघलांची राजवट संपुष्टात आल्यानंतर ताजमहालाचा मालकी हक्क ब्रिटिशांकडे आला होता.

पुणे : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्रा येथील ताजमहालाचा आता पुण्याशी नवा ऋणानुबंध जोडला जाणार आहे. ताजमहालाच्या मालकी हक्काविषयी हस्तांतरणासंदर्भातील ऐतिहासिक दस्ताऐवज पुण्यात उपलब्ध झाले आहेत. ऐतिहासिक वास्तुचे मालकी हक्क सैन्यदल की नागरी प्रशासनाकडे असावे या संदर्भातील पत्रव्यवहार झालेले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्या प्रयत्नातून ही प्रत मिळणार असून खडकीच्या संरक्षण दलातर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या जतन आणि संशोधन केंद्रात (एयू अँड आरसी) ही प्रत संग्रहित करण्यात येणार आहे.मुघलांची राजवट संपुष्टात आल्यानंतर ताजमहालाचा मालकी हक्क ब्रिटिशांकडे आला होता. स्वातंत्र्य मिळाल्यावर ताजमहालाचा मालकी हक्क भारत सरकारकडे सुपूर्द करण्यात आला होता.दरम्यान ताजमहाल हा सैन्याच्या ताब्यात असावा, की नगरी प्रशासनाकडे यासंदर्भात कंपनीचे अधिकारी कर्नल क्लेअर यांनी स्थानिक प्रशासनाकडे पत्र लिहले होते. ब्रिटिशांकडून मालकी हक्क मिळाल्यानंतर ताजमहालाचे जतन करण्याची जबाबदारी भारत सरकारतर्फे पुरातत्त्व खात्याकडे सोपविण्यात आली होती.ऐतिहासिक वारसा या विषयाबाबत माझ्या मनात प्रचंड आवड आणि कुतुहल आहे. ताजमहाल विषयीच्या कागदपत्रांची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे ताजमहालाच्या हक्काबाबतच्या कागदपत्राची एक प्रत स्वत:जवळ असावी, असे मनोमन वाटत होते. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घेतली. एक प्रत माझ्याकडे ठेवली. या कागदपत्राची मूळ प्रत दिल्ली येथील कार्यालयात आहे. पुण्यातील केंद्रातही या कागदपत्राचे जतन व्हावे, अशी इच्छा होती. त्यामुळेच हे कागदपत्र जतन केंद्राकडे सोपविले. या पत्रव्यवहारांमधून इंग्रज अधिकाºयांची इतिहासातील वारसास्थळांप्रतिची आत्मीयता दिसून येते. - डॉ. डी. एन. यादव

टॅग्स :Taj Mahalताजमहाल