शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खडकीत सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By admin | Updated: May 7, 2017 02:19 IST

केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा जाहीर निषेध करीत खडकी येथे आंबेगाव येथील शेतकऱ्यांनी शनिवारी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा जाहीर निषेध करीत खडकी येथे आंबेगाव येथील शेतकऱ्यांनी शनिवारी आंदोलन केले. सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.सकाळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करीत आंदोलन केले. कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकरी सहभागी झाले होते. त्यांच्या हातात फलक होते. शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कृषिपंप वीजबिल माफी झालीच पाहिजे, कृषिपंपांना २४ तास वीज मिळालीच पाहिजे, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.या वेळी शासनाची प्रतीकात्मक तिरडीवरून अंत्ययात्रा काढण्यात आली. स्मशानभूमीत प्रतीकात्मक अंत्ययात्रेचे दहन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात ही अंत्ययात्रा निघाली. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी आपल्या भाषणात सरकारच्या शेतकरी धोरणाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला.या वेळी उद्योजक गोवंद खिलारी, बाळासाहेब बांगर, अश्विनी पोखरकर, राहुल भोर, दत्तात्रय भोर, अशोक भोर, स्वाती वाघमारे, बाळासोा पोखरकर, शैलेश वाबळे, अर्जुन बांगर, गुलाब पोखरकर, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलाठी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.