शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

‘स्वाइन’चा पहिला बळी!

By admin | Updated: January 9, 2017 02:28 IST

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्वाइन फ्लू आजाराने राज्यातील पहिला बळी गेला आहे. लोणी काळभोर येथील ३६ वर्षांच्या तरुणाला मागील

पुणे : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्वाइन फ्लू आजाराने राज्यातील पहिला बळी गेला आहे. लोणी काळभोर येथील ३६ वर्षांच्या तरुणाला मागील आठवड्यात पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते.या रुग्णाला मागील ६ महिन्यांपासून मधुमेह आणि किडणी स्टोनचा जुना आजार होता. त्यासंदर्भात त्यावर उपचार सुरू होते. रुग्णाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यांनतर त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी ३१ डिसेंबरला दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याला स्वाइन फ्लू असल्याचा संशय असल्याने रुग्णाचे घशाचे द्रव (स्वॅब) ची तपासणीसाठी ३१ डिसेंबरला रुग्णालयाच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले होेते. दोन जानेवारीला त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले. यानंतर रूग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान रुग्णाला न्यूमोनिया आणि तीव्र श्वसनाचा विकार जडला व त्याची तब्येत खालावत गेली. तसेच त्याच्या मूत्रपिंडालाही सूज आली होती. रविवारी पहाटे साडेपाच वाजता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. राज्यातील पहिलाच बळी पुण्यात गेल्याने येत्या काळात काळजी घेणे आवश्यक असल्याचे चित्र आहे. याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप म्हणाल्या, की आज झालेल्या मृत्यूबाबत अजून माहिती नाही. मागील वर्षी राज्यभरात ८० जणांना या आजाराची लागण झाली असून, २५ जणांचा मृत्यू झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)