शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीतून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती

By admin | Updated: March 21, 2016 00:41 IST

कुकडी प्रकल्पातून घोड धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयास जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे. धरणांमध्ये शिल्लक असलेले कमी पाणी, उन्हाळी परिस्थिती

घोडेगाव : कुकडी प्रकल्पातून घोड धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयास जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे. धरणांमध्ये शिल्लक असलेले कमी पाणी, उन्हाळी परिस्थिती, पाणी सोडण्यास होणारा वहनव्यय व बाष्पीभवन याचा विचार करता पाणी शेवटपर्यंत पोहोचणार नाही, त्यामुळे पाणी सोडणे योग्य नाही, असा निर्णय प्राधिकरणाने दिला आहे. कुकडी प्रकल्पातून घोड धरणात पाणी सोडले जावे यासाठी राजेंद्र नागवडे व श्रीनिवास घाडगे यांनी २७ आॅक्टोबर २०१५मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १.६ टीएमसी पाणी घोड धरणात सोडले जावे, असा निकाल दिला. या निकालाच्या विरुद्ध आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी उच्च न्यायालयात अपील करून दि.१६ मार्च २०१६ पर्यंत स्थगिती मिळवली होती. यावर दि.१७ मार्च रोजी सुनावणी झाली, यामध्ये कुकडी प्रकल्पातील चार धरणांत मुखाशी पाणीसाठा आहे, तर डिंभे धरणात २५ टक्के पाणी उपलब्ध आहे. सध्याची उन्हाळी परिस्थिती विचारात घेता पाणी सोडल्यास गळती व बाष्पीभवनामुळे शेवटपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे पाणी सोडणे योग्य होणार नाही, असे सांगत प्राधिकरणाने पाणी सोडण्यास स्थगिती दिली. देवदत्त निकम यांनी सांगितले, की आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यांतील तमाम शेतकऱ्यांसाठी आपण दाखल केलेल्या अपिलावर हा निर्णय झाला आहे. घोड धरणात पाणी सोडण्यास प्राधिकरणाने स्थगिती दिली आहे. आमच्या याचिकेमुळे १.६ टीएमसी पाणी वाचले असून, या निर्णयामुळे आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यांत उत्साहाचे वातावरण आहे.