शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या प्रकल्पांची पाहणी

By admin | Updated: May 22, 2017 04:56 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या सिंधनूर नगर परिषद (कर्नाटक) येथील नगरसदस्य व अधिकारी यांचे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या सिंधनूर नगर परिषद (कर्नाटक) येथील नगरसदस्य व अधिकारी यांचे स्वागत कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी केले.या अभ्यास दौऱ्यातील सदस्यांनी निगडी येथील जलशुद्धी केंद्र (स्काडा प्रकल्प), आकुर्डी येथील मैलाशुद्धीकरण केंद्र तसेच मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली. या अभ्यास दौऱ्यामाध्ये नगर परिषदेचे अध्यक्षा मंजुळा पाटील उपाध्यक्षा अन्वर बेगम, स्थायी समिती सभापती नबी साहेब, नगरसदस्य व्यंकटेश, जफरअली जागीरदार, के. मरीयप्पा, सय्यद हाजीमस्तान, चंद्रशेखर सिदप्पा, शारदा जगदीश, अनिथा सिद्ररमेश, प्रभूराज मनोहर स्वामी, अयेशा बेगम ननुसा, पी. एस. वेराभद्रप्पा विरण्णा, हुसेनबी मोसीन साहब, यथामरी, कैसरंबेगम अलीसाब, सुमंगल मलिकार्जुन गौडा, आशाबी अब्दुल सत्तार, मुबारक बेगम, श्रेरनाबसवा एन. पाटील, एम़ मेहबूब रशिदा महंमदअली, मल्लाकार्जुन पाटील, अहंमद इकबाल, लक्ष्मी रमेश के, नगप्पा यंकप्पा गयनप्पा, एस़ नरसप्पा, महंमद शकुदिन नवाब, बसवराज नादगौडा, शेखरप्पा गिनीवर तसेच स्वीकृत सदस्य अहेमद खान, विजय कुमार, शिवकुमार जावली, वेकोंब बंगी, नवीन छाजद, कार्यकारी अभियंता जी. प्रभूशंकर, शामला, एच. आर. मुरलीधर, गिरीश नाईक, शरण बसवरात गुरुप्रसाद, कार्यालय अधिकारी जि. के. पाटील, सी. नागराज, शांता मुथैया, उमेश, वीरपाक्षी, शंकरप्पा, सुनील गिरद्दी यांचा समावेश होता.