शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीची सुरेल पहाट रंगणार ३१ आॅक्टोबरला

By admin | Updated: October 23, 2016 03:44 IST

दिवाळी म्हणजे सुख, समृद्धी, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक, अशा समयी कुटुंबासमवेत चैतन्यमयी वातावरणात दिवाळीचा सुरेल आनंद घेणे म्हणजे जणू पर्वणीच. यंदाच्या वर्षी अशा

पुणे : दिवाळी म्हणजे सुख, समृद्धी, आनंद आणि उत्साहाचे प्रतीक, अशा समयी कुटुंबासमवेत चैतन्यमयी वातावरणात दिवाळीचा सुरेल आनंद घेणे म्हणजे जणू पर्वणीच. यंदाच्या वर्षी अशा या प्रसन्न क्षणी तुम्हाला दिवाळी पाडवा पहाटचा आनंद लुटता येणार आहे आणि तोही लोकमतसमवेत!जय मातृभूमी युवा मंच आणि राहुल कन्स्ट्रक्शन्स यांच्या सहयोगाने लोकमत दीपोत्सवांतर्गत स्वरचैतन्य हा कार्यक्रम पाडव्याच्या दिवशी म्हणजे सोमवार, दि. ३१ आॅक्टोबर रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूल ग्राऊंड, काकडे पार्क, तानाजीनगर, चिंचवड येथे पहाटे ५.०० वा. होणार आहे. कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक मँगो हॉलिडेज हे आहेत. दिवाळीत सूर, लय आणि ताल यांच्या अद्वितीय आविष्काराची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवयास मिळणार आहे. शास्त्रीय, सुगम आणि फ्युजनचा अनोखा नजराणा सादर होणार आहे. जयतीर्थ मेवुंडी (प्रसिद्ध शास्त्रीय गायक), शौनक अभिषेकी (प्रसिद्ध शास्त्रीय गायक), सावनी शेंडे (प्रसिद्ध शास्त्रीय गायक), अमर ओक (सुप्रसिद्ध बासरीवादक), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), ओंकार दळवी (पखवाजवादक), तन्मय देवचके (हार्मोनियमवादक), हर्षद कानिटकर (तबलावादक), अभिजित भदे (ड्रम्स), आनंद देशमुख (निवेदक) आदी प्रतिभावंत कलाकार सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)