शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सुनेला चाकूने गंभीर जखमी करून सासऱ्याने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:08 IST

पुरुषोत्तम दगडू येवले (वय ७५, रा. संतोषनगर, भाम, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या सासऱ्याचे नाव आहे. तर ...

पुरुषोत्तम दगडू येवले (वय ७५, रा. संतोषनगर, भाम, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या सासऱ्याचे नाव आहे. तर राधिका मोरेश्वर येवले (वय ३५, रा. संतोषनगर, भाम, ता. खेड) असे सासऱ्याच्या हल्ल्यात गंभीर झालेल्या सुनेचे नाव आहे. राधिका हिच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पुरुषोत्तम येवले याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुटुंबातील वादाच्या कारणावरून बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान राधिका ही घराच्या टेरेसवर कपडे वाळत घालण्यासाठी गेल्या असताना सासरा पुरुषोत्तम यांनी सुनेला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या मानेवर, हातावर, गालावर, पायावर लोखंडी सुरीने गंभीर वार केले होते. त्यानंतर सासरे पुरुषोत्तम दुचाकीवरून पसार झाले.

संतोषनगर परिसरातील सतर्क नागरिकांनी तातडीने गंभीर जखमी झालेल्या सून राधिका यांना चाकण येथे रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पाठवले. मात्र, पुणे नाशिक महामार्गावर रस्त्यात सासरे पुरुषोत्तम यांनी एका चालत्या भरधाव डंपरखाली उडी मारली होती. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन महामर्गावर बेशुद्धावस्थेत पडले. सासरा पुरुषोत्तम आणि सून राधिका या दोघांनाही येथील चाकण क्रिटिकेअर या खाजगी रुग्णालयात तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सून राधिका या गंभीर जखमी असून, तिच्यावर अद्याप तातडीचे उपचार सुरु आहेत. पुरुषोत्तम येवले यांनी उपचार सुरु असताना गुरुवारी अखेरचा श्वास घेतला.