शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची काहिली निमाली

By admin | Updated: April 25, 2017 01:59 IST

राज्यातील उष्णतेची लाट आता ओसरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात तीन ते चार अंशाची घट झाली असून

पुणे : राज्यातील उष्णतेची लाट आता ओसरली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात तीन ते चार अंशाची घट झाली असून विदर्भासह मराठवाड्यातील काहिली बऱ्याचअंशी कमी झाली आहे. दोन, तीन दिवसांनी कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे़ विदर्भातील तुरळक ठिकाणी सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे़ राज्यात सोमवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४३़२ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १७़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ पश्चिम महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातील कमाल तापमान ४० अंशाच्या खाली आले आहे़ विदर्भातील अमरावती, बुलढाणा येथील पाराही ४० अंशाच्या खाली असून, ते सरासरीच्या तुलनेत दोन अंशाने कमी आहे़ अन्य ठिकाणच्या तापमानात किंचित वाढ झाली आहे़ प्रमुख शहरांमधील तापमान : पुणे ३५़८, जळगाव ३७़२, कोल्हापूर ३६़६़, महाबळेश्वर ३१़१, मालेगाव ३९़६, नाशिक ३४़६, सांगली ३८, सातारा ३७़१, सोलापूर ४०़७, मुंबई ३४़, अलिबाग ३४़६, रत्नागिरी ३३, पणजी ३४़३, डहाणु ३३़८, उस्मानाबाद ४०़१, औरंगाबाद ३७़६, परभणी ४०, नांदेड ४०़५, अकोला ४०, अमरावती ३९़२, बुलढाणा ३६़५, चंद्रपूर ४३़२, गोंदिया ४२, नागपूर ४२़१, वर्धा ४२़़, यवतमाळ ४०़ (प्रतिनिधी)