शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सुखोईचा अपघात तांत्रिक बिघाडानेच!

By admin | Updated: October 16, 2014 23:35 IST

पुण्याजवळील कोलवडी येथे कोसळलेल्या सुखोई विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुखोईचा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

वाघोली : पुण्याजवळील कोलवडी येथे कोसळलेल्या सुखोई विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुखोईचा अपघात झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्यामुळे ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ लवकरच संपून अपघाताचे नेमके कारण समजू शकेल आणि शेतक:यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे हवाई दलाच्या सुत्रंकडून सांगण्यात आले.
प्रशिक्षण सुरू असताना हवाई दलाच्या सुखोई 3क् विमानामध्ये बिघाड झाल्याने वैमानिकांनी विमान कोलवडी येथील गायकवाड मळा परिसरामध्ये असणा:या मोकळ्या शेतामध्ये सोडून दिले होते. यामध्ये विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपासून अपघातग्रस्त परिसरात हवाई दलाच्या जवानांनी तळ ठोकला असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. याबाबत हवाई दलाच्या सुत्रंशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विमानामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकांनी विमान कोलवडी येथील शेताच्या परिसरामध्ये उतरविले प्रथदर्शनी दिसून येत आहे. अपघातामध्ये पुढच्या भागाचे नुकसान झाले असले तरी  विमानाचे उर्वरित भाग व महत्वपुर्ण ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. गंभीर स्वरूपाच्या विमानाच्या अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सची दुरावस्था होत असते. त्यामुळे कोर्ट ऑफ इनक्वायरीमध्ये वेळ लागतो, मात्र या अपघातग्रस्त विमानामध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्यामुळे विमानामध्ये कोणत्या स्वरूपाचे तांत्रिक बिघाड झाले आहे याबाबत लवकरच माहिती कळणार आहे आणि कोर्ट ऑफ इन्क्वायरीसुद्धा लवकरच संपेल. संपुर्ण माहीतीनंतरच विमान अपघातामुळे परिसरामध्ये शेतक:यांच्या झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दिली जाईल. (प्रतिनिधी)
 
महसूल विभागाकडूनही पंचनामा
सुखोई कोसळल्यामुळे या परिसरातील शेतक:यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा महसुल विभागाच्या वतीनेदेखील पंचनामा करण्यात आला आहे. तलाठी व मंडलाधिकारी यांनी अपघातग्रस्त ठिकाणी शेतक:यांच्या समवेत पंचनामा केला असल्याचे शेतकरी सोपान गायकवाड यांनी सांगितले.