शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी, मुलीची हत्या करून आत्महत्या

By admin | Updated: June 26, 2017 03:42 IST

पत्नी आणि मुलीची दोरीने गळा आवळून हत्या करून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २५) पहाटे येथील क्रांतीनगर, ओळकाईवाडी येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : पत्नी आणि मुलीची दोरीने गळा आवळून हत्या करून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २५) पहाटे येथील क्रांतीनगर, ओळकाईवाडी येथे घडली. बबन जयवंत धिंदळे (वय ३८), दीपाली (वय ३०) आणि मुलगी दीप्ती (वय ११) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. बबन धिंदळे यांनी मुलगा रोहित (वय ९) याचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तो बचावला असून, त्याच्यावर लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नी दीपाली हिचे प्रेमप्रकरण उघड झाल्याने चिडून जाऊन बबन याने कुटुंबातील सर्वांना संपविण्याचा प्रयत्न करून आत्महत्या केली असल्याचे वास्तव समोर आले आहे. बबन हा पेंटिंगचा व्यावसाय करत असे. काही दिवसांपूर्वी त्याला पत्नीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजल्याने रविवारी सकाळी पावणेआठ वाजण्यापूर्वी पत्नी दीपाली आणि दोन्ही मुलांचा दोरीने गळा आवळला. तिघेही मृत्यू पावल्याचे समजून बबनने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती समजताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी घटनास्थळाला भेट देत माहिती घेतली.