शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या घरी घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 03:25 IST

फसवणुकीमुळे नैराश्य : साथीदाराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय

पुणे : तिच्या साथीदाराने दुस-या तरुणीशी लग्न करण्याच्या निर्णय घेतला. यातून झालेल्या फसवणूक आणि आलेल्या नैराश्यातून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित तरुणी संगणक अभियंता होती. ही घटना बुधवारी फुरसुंगी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संगणक अभियंता असलेल्या तरुणास अटक केली.

श्वेता अरुण बिश्वास (वय ३०, रा. निर्मला निवास, दस्तुर रोड, कॅम्प) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सचिन बबन कासिद (वय २९, रा. स्वप्नलोक सोसायटी, फुरसुंगी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राहूल बिश्वास (वय २२, रा. बीड) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

श्वेता ही फिर्यादी यांची बहिण आहे. ती नामांकीत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून काम करत होती. तिचा मित्र सचिन कासीद हाही खराडी येथील एका कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होता. श्वेता व सचिन हे दोघेही मागील काही वर्षांपासून सचिनच्या फुरसुंगी येथील घरी लिव इन रिलेशनशीप मध्ये रहात होते.अभियंता तरुणास पोलिसांनी केली अटकरविवारी सचिन हा बार्शीमधील त्याच्या मुळ गावी गेला होता. त्यावेळी त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी तिकडे एक मुलगी पाहिली.सचिनला ती मुलगी आवडल्याने त्याने तिच्यासमवेत लग्न करण्याचे ठरविले होते. ही बाब श्वेताला कळल्याने श्वेता व सचिनचे वाद झाले होते.या सर्व प्रकारामुळे श्वेता नैराश्येत गेली होती. बुधवारी तिने सचिनच्या फुरसुंगी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक के.एस.लोंढे करत आहेत.