शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

सुग्रास, महाअ‍ॅग्रोचे अधिकृत वितरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:17 IST

बारामती: राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सुग्रास व महाअ‍ॅग्रो पशुखाद्य विक्रीकरिता अधिकृत वितरक म्हणून बारामतीच्या विद्यानंद अ‍ॅग्रो ...

बारामती: राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या सुग्रास व महाअ‍ॅग्रो पशुखाद्य विक्रीकरिता अधिकृत वितरक म्हणून बारामतीच्या विद्यानंद अ‍ॅग्रो फिडस्ला मान्यता मिळाली आहे. यानिमित्त थेट कंपनी ते शेतकरी माफक दरात उत्पादने पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक उभारून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली सेवा देण्यात येणार असल्याचे विद्यानंद इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रिती निंबाळकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत व्यवसाय आहे. या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना माफक दरात कीटकनाशके, खते, पशुखाद्य व कृषि अवजारे उपलब्ध करून दिली जातात. बारामती येथील विद्यानंद अ‍ॅग्रो फिडस्ची राज्यशासनाच्या सुग्रास व महाअ‍ॅग्रो या पशुखाद्याच्या अधिकृत वितरक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. परंपरागत पशुसंवर्धन पध्दतीमध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे संकरित प्रजाती विकसित करणे, पशूंच्या गोठ्यांसाठी व पक्ष्यांच्या घरट्यांसाठी वास्तुशास्त्राचा अवलंब करणे, खाद्य व खाऊ घालण्याच्या पध्दती, औषधोपचार, आरोग्य, दुग्धोत्पादन आणि अंतत: विविध उत्पादनांचे मूल्यवर्धन व वापर सुसंगता या करिता प्रमाण तयार करणे, आदी बाबींवर खास करून लक्ष देण्यात येणार आहे. शेतकºयांना संकरीत जनावरांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता बाळगण्यासाठी विद्यानंद अ‍ॅग्रो फिडस्च्या माध्यमातून वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तयार करण्यात येणार असून, या माध्यमातून कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग, आरोग्य शिबिरे देखील राबवण्यात येणार आहेत.

--------------------

सर्वसामान्य शेतकऱ्यांना शासकीय कंपनीची उत्पादने माफक दरात पोहोचवण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून जनावरांच्या आरोग्यासह दुग्ध उत्पादन वाढीवर खास करून काम करण्यात येणार आहे.

- आनंद लोखंडे

चेअरमन, विद्यानंद अ‍ॅग्रो फिड्स