शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

शहरातील कचरा जिरविण्यात यश

By admin | Updated: January 19, 2015 01:47 IST

उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये महापालिका प्रशासनाकडून अद्याप तिथे कचरा टाकण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही.

पुणे : उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये महापालिका प्रशासनाकडून अद्याप तिथे कचरा टाकण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. तरीही शहरातील ६० ते ६५ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात प्रशासनाला यश आले आहे, उर्वरित ओला कचरा शेतकऱ्यांना खतासाठी दिला जात आहे. कचरा प्रश कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महापालिकेकडून जास्तीतजास्त प्रयत्न केले जात असल्याची माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने आणखी ९ महिने कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी मान्यता दिली आहे. मात्र प्रशासनाने साचलेला कचरा लगेच तिथे नेऊन न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कचरा जिरविण्याच्या पर्यायी मार्गांचा अवलंब केला जात आहे. एकूण ७० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे उद्दिष्ट गाठण्यात यश आल्यानंतरच कचरा डेपोमध्ये कचरा टाकला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या ९ महिन्यांत कचऱ्यावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. (प्रतिनिधी)