शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष मानेंचे निलंबन रद्द

By admin | Updated: October 14, 2014 01:53 IST

राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) सोमवारी दिला.

पुणो : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांवर केलेल्या कारवाईमुळे निलंबित करण्यात आलेले राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) सोमवारी दिला. इतकेच नव्हे, तर सूडबुद्धीने कारवाई केल्याने राज्य सरकारला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, ही रक्कम माने यांना नुकसान भरपाई म्हणून द्यावी, असे आदेशात म्हटले आहे. 
मुंबई बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून तब्बल 138 कोटी रुपयांच्या एफएसआय घोटाळ्य़ाप्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाईचा आदेश माने यांनी दिला होता. या संचालकांमध्ये राज्याचे जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह बडय़ा नेत्यांचा समावेश होता. मात्र तत्कालिन पणन संचालक राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाजार समिती बरखास्तीच्या आदेशला स्थगिती दिली होती. यानंतर माने यांची राज्य सहकारी विकास महामंडळात  बदली केली. मात्र मॅटने त्या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर माने यांच्या निलंबनाचा आदेश राज्य सरकारने काढला होता. या आदेशालाही माने यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. न्यायमूर्ती अंबादास जोशी आणि रमेशकुमार यांनी माने यांच्या निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा आदेश सोमवारी दिला आहे. येत्या सोमवापयर्ंत माने यांनी पणन संचालकपदाची सूत्रे हाती घ्यावीत, असेही या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)