शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडावे : वळसे पाटील

By admin | Updated: July 17, 2017 03:55 IST

विद्यार्थ्याने कितीही मार्क मिळविले तरी भविष्यात मोठी स्पर्धा असून विद्यार्थ्यांना तिला सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : विद्यार्थ्याने कितीही मार्क मिळविले तरी भविष्यात मोठी स्पर्धा असून विद्यार्थ्यांना तिला सामोरे जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे मुल्यमापन करून महाविद्यालयात प्रवेश घेताना आपले आवडीचे क्षेत्र निवडावे असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.आंबेगाव तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रस व आंबगाव तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने मंचर येथे सन्मान गुणवंताचा २०१७ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वळसे पाटील बोालत होते, ते पुढे म्हणाले आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थी विविध क्षेत्रात आघाडीवर आहे. दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो यासंदर्भात बोलताना ते म्हणाले पास होण्याचे प्रमाण वाढल्याने अकरावीसाठी अनेकांना प्रवेश घेताना धडपड करावी लागत आहे. अस्सलित इंग्रजी बोलता आले पाहीजे. इंग्रजी येत नसेल तर ना उमेद न होता प्रयत्न करत राहा. नालंदा शाळेत विद्यार्थ्यासाठी प्रवेश परीक्षा पुर्वतयारीसाठी अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी पांडुरंग गायकवाड, इंद्रजीत जाधव, उत्तम अवारी, तनुजा आदक, वैष्णवी थिगळे, स्नेहल जाधव, शास्त्रज्ञ अमित झोडगे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर कानडे , देवदत्त निकम, अरूणा थोरात, नंदाराम सोनावले, रवींद्र सबनीस, सुषमा शिंदे , प्रशांत अभंग , नीलेश शेळके, आदेश गाडे, नीलेश थोरात आदी उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील अ‍ॅपचे लाँचिंग यावेळी करण्यात आले. प्राचार्य सुनील वळसे यांनी प्रास्ताविक केले.