शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीची छेड; दोन गटांत धुमश्चक्री

By admin | Updated: January 7, 2016 01:38 IST

एका शाळकरी मुलीची शाळेत जाताना छेड काढल्यावरून पिसुर्टी, ता. पुरंदर येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला,

जेजुरी : एका शाळकरी मुलीची शाळेत जाताना छेड काढल्यावरून पिसुर्टी, ता. पुरंदर येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला, तर इतर ८ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. जेजुरी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध फिर्यादी दाखल झाल्या आहेत. याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : काल (दि. ५) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दोन दिवसांपूर्वी सनी तुळशीराम चोरमले याने वाल्हे येथे शाळेला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. यावरून फिर्यादी जगन्नाथ नामदेव बरकडे आणि विरोधी फिर्यादी ज्ञानेश्वर माणिक चोरमले यांच्यात भांडणे झाली. भांडणाचे पर्यवसान दोन गटांत दगड, हॉकी स्टिक, लाकडी दांडक्यांनी हाणामारीत झाले. यात दोन्हीकडील मिळून नऊ जण जखमी झाले आहेत. यात जगन्नाथ बरकडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार दीपक बाळू बरकडे, सुभाष बाळू बरकडे, ज्ञानेश्वर माणिक चोरमले, तानाजी साहेबराव चोरमले, रणजित तुकाराम चोरमले, भीमराव साहेबराव चोरमले, जीवन बाळू चोरमले, आशिष चोरमले, मैनाबाई साहेबराव चोरमले, शालन माणिक चोरमले, अंजना बाळू बरकडे आणि सनी तुळशीराम चोरमले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विरोधी फिर्यादी ज्ञानेश्वर माणिक चोरमले यांच्या फिर्यादीवरून जगन्नाथ नामदेव बरकडे, विलास नामदेव बरकडे, नानासाहेब नामदेव बरकडे, सत्यवान अण्णा बरकडे, सुजित विलास बरकडे, मुक्ताबाई नामदेव बरकडे, पूनम जगन्नाथ बरकडे, वन्ािता जगन्नाथ बरकडे, रेखा विलास बरकडे, सीमा नानासाहेब बरकडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. दोन्हीकडील आरोपी लोणंद येथील खासगी दवाखाना व पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव आणि पोलीस हवालदार एच. एन. गार्डी करीत आहेत. (वार्ताहर)