शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

तारांच्या घर्षणाने ट्रॅक्टरवरील गवताला आग

By admin | Updated: December 22, 2016 01:34 IST

पाईट येथील पापळवाडीमध्ये गवत घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मुख्य रस्त्यावर प्रमाणापेक्षा अधिक खाली आलेल्या विद्युत वाहक

पाईट : पाईट येथील पापळवाडीमध्ये गवत घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मुख्य रस्त्यावर प्रमाणापेक्षा अधिक खाली आलेल्या विद्युत वाहक तारांच्या घर्षणाने ट्रॅक्टर मिथिल गवतावर पडून पेट घेतला. सुदैवाने बाजूच्या ग्रामस्थांनी आवाज दिल्याने मोठी हानी टळली.किसन डांगले हे बाळू शिंदे यांच्या ट्रॅक्टरमधून गवत घेऊन जात असताना पापळवाडी येथे एका ठिकाणी अत्यंत खाली आलेल्या विद्युतवाहक तारांचे घर्षण होऊन ठिणगी गवताच्या ट्रॅक्टरवर पडल्याने गवताने पेट घेतला. गवत पेटलेले असताना त्यामागे दुचाकी घेऊन येत असलेले कैलास दरेकर यांनी आवाज दिला. तसेच त्या ठिकाणी असलेले वनाजी पापळ, भानुदास दरेकर, बाळू पापळ, दरेकर, माऊली करंडे आदींनी तातडीने गवत खाली घेण्यास मदत केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळळा. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तेथून विद्युत वितरण कंपनीने अत्यंत धोकादायक पद्धतीने विद्युतवाहक तारा नेलेल्या आहेत. या ठिकाणी चाकण येथून पाईटकडे ३३ केव्ही लाईन आली असून, त्याखाली ११ के. ही थ्री एसटी लाईन गेली आहे, तर त्याखालून एल टी लाईन ओढण्यात आली आहे.(वार्ताहर)