शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

वालचंदनगरला रास्ता रोको

By admin | Updated: July 2, 2017 02:10 IST

जंक्शन (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : जंक्शन (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला. भजनावळे हे खोटे व परस्पर गुन्हे नोंदवत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. जंक्शन चौकात दोन तास रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी यावेळी दोन तास रस्ता रोको केले. बारामती-इंदापूर मुख्य रस्त्यासह व कळस वालचंदनगर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. यावेळी येत्या सोमवारी (दि.३) इंदापूर तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. दोन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. न्हावी गावचे रहीवाशी सागर लोंढे पत्नी सोनाली लोंढे व आतिश मिसाळ यांच्यासह जंक्शन येथील मुख्य चौकात सात दिवस उपोषणास बसले होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्यात आले. आंदोलन ठिकाणी बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी बापू बांगर यांनी भेट दिली. पोलीस यंत्रणेकडून जाणीवपूर्वक दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महादेव मिसाळ, रत्नाकर मखरे, अतिश मिसाळ, अ‍ॅड. बापू साबळे, अ‍ॅड. राहुल मखरे, नेताजी लोंढे, शरद चितारे, महेश लोंढे, गुलाब वाघमोडे, श्रीपती चव्हाण, सूरज मनसावले आदींची भाषणे झाली. आंदोलन ठिकाणी पोलीस निरीक्षक सुरेशसिंह दौंड, गजानन गजभारे, यांच्यासह फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता.