शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: December 23, 2015 00:04 IST

जुन्नर तालुक्यातील शेतकरी, नागरिक व व्यावसायिक यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना

आळेफाटा : जुन्नर तालुक्यातील शेतकरी, नागरिक व व्यावसायिक यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना, युवासेना, महिला आघाडी यांच्या वतीने आळेफाटा येथे सोमवारी (दि. २१) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सध्याचे जुन्नर तालुक्यातील प्रलंबित असलेले प्रश्न प्रशासनाच्या वतीने न सोडवल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना गटनेत्या आशा बुचके यांनी या वेळी दिला. आज सकाळीच आळेफाटा चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली या रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात झाली. गणेश गुंजाळ यांनी प्रास्तविक करताना या रास्ता रोको आंदोलनाबाबत माहिती दिली.या वेळी बुचके म्हणाल्या, तालुक्यातील जमिनी संपादित केलेल्या शेतकरीवर्गाला न्याय मिळाला नाही. मढ ते आणेदरम्यान सुरू असलेल्या कामामुळे होणाऱ्या अपघातांकडे दुर्लक्ष, चौपदरीकरणकामातील शेतकरी वर्गाला संपादित जमिनीसाठी योग्य मूल्य देण्याकडे व तालुक्यातील इतरही प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन केले आहे.बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, जिल्हा परिषद सदस्या मीरा खंडागळे, पंचायत समिती सदस्य संतोष वाघ, विघ्नहर संचालक पप्पू हाडवळे, जुन्नर नगरसेवक मधुकर काजळे, अनिल फुलपगार, अविनाश करडिले, संजय गाढवे, विलास वाघोले, मयूर गुंजाळ, उदय पाटील भुजबळ, शाम पांडे उपस्थित होते. या वेळी तहसीलदार प्रल्हाद हिरामणी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.