शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा मंचरला रास्ता रोको

By admin | Updated: March 11, 2016 01:48 IST

दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय परवडत नाही. तो बंद करण्याच्या मन:स्थितीत आहे. त्यामुळे दुधाची उपलब्धता कमी होऊन राष्ट्रीय संकट ओढवण्याची शक्यता आहे

मंचर : दुग्धव्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय परवडत नाही. तो बंद करण्याच्या मन:स्थितीत आहे. त्यामुळे दुधाची उपलब्धता कमी होऊन राष्ट्रीय संकट ओढवण्याची शक्यता आहे. शासनाने दूध दरवाढीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला जाईल, असा इशारा पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी दिली.दुधाच्या दरात वाढ व्हावी यासाठी शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे-नाशिक महामार्गावर अवसरी फाटा येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवनेरी शेतकरी संघटनेचे प्रांत अध्यक्ष राजेंद्र ढोमसे, तालुकाध्यक्ष राजेंद्र शेवाळे, महिला अध्यक्षा नीता लांडे यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवनेरी शेतकरी संघटनेचे हेमंत कोल्हे, रमेश कोल्हे, सोनाली वाळुंज, प्रशांत सैद, राजू शेवाळे, मच्छिंद्र चौरे, खंडू ढेरंगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.बी. डी. आढळराव पाटील यांनी दुधाचा उत्पादनखर्च वाढत असताना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या दुधाला लिटरमागे ३२ रुपये बाजारभाव मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी राजेंद्र ढोमसे, राजेंद्र शेवाळे, नीता लांडे यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार बी. जे. गोेरे, विष्णूकाका हिंगे, पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हेमंत कोल्हे यांनी सूत्रसंचालन केले. या आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी व शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. (वार्ताहर)