शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालणार

By admin | Updated: November 21, 2014 03:54 IST

शहरातील शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाकडून तत्काळ कार्यवाही केली जाईल

पुणे : काही महिन्यांपासून शहरातील शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाकडून तत्काळ कार्यवाही केली जाईल, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.शहरातील नामांकित शाळांमध्ये स्कूलबस चालक तसेच शिक्षकां- कडूनसुद्धा लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. त्यावर शासनाकडून काही उपाययोजना केल्या जाणार आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले, ‘‘लैंगिक अत्याचाराचा विषय केवळ शिक्षण व गृह खात्याशी निगडित आहे. काही वेळा शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे अशा घटना समोर येतात; परंतु त्याला आळा घालण्यासाठी शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक पावले उचलली जातील.