शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

समाजातील ज्येष्ठांचे स्थान अढळ

By admin | Updated: January 1, 2015 23:41 IST

समाजजीवनामध्ये ज्येष्ठांचे स्थान अढळ आहे. आज वैज्ञानिक, वैद्यकीय, आर्थिक समृद्धीमुळे माणसांची वयोमर्यादा वाढलेली आहे.

बारामती : समाजजीवनामध्ये ज्येष्ठांचे स्थान अढळ आहे. आज वैज्ञानिक, वैद्यकीय, आर्थिक समृद्धीमुळे माणसांची वयोमर्यादा वाढलेली आहे. प्रत्येक ठिकाणी, क्षेत्रांमध्ये ज्येष्ठांचा सहभाग वाखाणण्यासारखा असतो. प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रसंगामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह दिसून येतो. कुटुंबामध्ये आजी-आजोबांचे स्थान हे खो-खोच्या खांबासारखे आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी व्यक्त केले.ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी होते. कार्यक्र मात स्व. खुशालभाऊ छाजेड यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘बारामती गौरव’ पुरस्कार स्वातंत्र्यसैनिक भाई रणसिंग यांना देण्यात आला. स्व. गीताबाई खुशालचंद छाजेड यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘आदर्श माता पुरस्कार’ प्रमिला हरिभाऊ देशपांडे यांना देण्यात आला. कै. रघुनाथ बोरावके यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘जनसेवा पुरस्कार’ दिपेश अँड रूपेश स्मृती ट्रस्ट या संस्थेस देण्यात आला. स्व. सोनुबाई धनराज भंडारी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘भक्त पुंडलिक पुरस्कार’ राजन बाळसाहेब कलंत्रे यांना देण्यात आला. निरपेक्ष कार्यकर्ता पुरस्कार वसुधा वाघ यांना प्रदान करण्यात आला. संघाचे अध्यक्ष माधव जोशी यांनी प्रास्ताविक केले. गणेश देव यांनी सूत्रसंचालन के ले. विजय वजरिनकर यांनी आभार मानले.