शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साईडपट्ट्या भरण्याच्या कामांना सुरुवात

By admin | Updated: November 17, 2016 02:09 IST

मोई-कुरुळी मार्गी चिंबळीफाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्ती व साईटपट्ट्या भरण्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली.

कुरुळी : मोई-कुरुळी मार्गी चिंबळीफाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्ती व साईटपट्ट्या भरण्याच्या कामांना सुरुवात करण्यात आली.मोई, ता. खेड येथील मोई-कुरुळीमार्गी चिंबळीफाटा जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी चाळण झाली आहे. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्याचे खड्डे व साईटपट्ट्यांना मुरूम टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वेळोवेळी रस्तादुरुस्तीची मागणीची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्याने व पाठपुरावा केल्याबद्दल ‘लोकमत’चे अभिनंदन केले. या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा बातम्या केल्याबद्दल सरपंच शरद मुऱ्हे, सरपंच एकनाथ करपे, माजी सरपंच सोमनाथ गवारी, ग्राहक कक्षा अध्यक्ष चंदन मुऱ्हे, माजी उपसरपंच आशिष मुऱ्हे, राष्ट्रवादी कॉँगे्रसचे उपाध्यक्ष जालिंदर गवारी, ग्रामपंचयत सदस्य अरुण फलके, उद्योजक प्रसाद कर्पे, उद्योजक संतोष गवारी, उद्योजक रोहिदास गवारी, मारुती येळवंडे, शेखर कर्पे आदी ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार मानले. (वार्ताहर)