शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाच्या तयारीला सुरुवात

By admin | Updated: March 20, 2017 04:42 IST

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील

पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीची २0१७-१८ या शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जाणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून कनिष्ठ महाविद्यालयांनी प्राथमिक माहिती लवकरात लवकर कार्यालयास पाठवावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी केले आहे.शिक्षण विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. यंदा दिल्ली येथील ‘नायसा’ या संस्थेला आॅनलाईन प्रकियेचे काम देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून एमकेसीएलकडून अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांकडून वारंवार प्राथमिक माहिती घ्यावी लागत नव्हती. परंतु, नवीन संस्थेला काम देण्यात आल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाकडून महाविद्यालयाचे नाव, प्राचार्यांचे नाव अशी प्राथमिक माहिती मागविण्यात आली आहे. महाविद्यालयांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून लॉग इन आयडी दिला जाणार आहे. असे टेमकर यांनी स्पष्ट केले.