शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत शॉपिंग उत्सव’ २०१६ चा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2016 01:46 IST

पुणेकरांना घसघशीत डिस्काऊंटमध्ये विविध वस्तू खरेदी करण्याचा आनंद लुटता यावा, यासाठी लोकमत सखी शॉपिंग उत्सवाचे येत्या ९ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन आयोजन करण्यात आले

पुणे : पुणेकरांना घसघशीत डिस्काऊंटमध्ये विविध वस्तू खरेदी करण्याचा आनंद लुटता यावा, यासाठी लोकमत सखी शॉपिंग उत्सवाचे येत्या ९ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. अर्नेस्ट ग्रुप प्रस्तुत हे प्रदर्शन आहे. लोकमत एक्झिबिशन्सच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला, क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत भरणार असून सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी अर्नेस्ट ग्रुपचे संचालक महांतेश पालरेषा, विनय चुडिवाल, आकाश शहा, गुणवंत जाधव आणि केके रिअ‍ॅलिटीचे संचालक झकी खान यांच्या उपस्थितीत झाले. गृहोपयोगी वस्तूंचे विविध प्रकार एकाच छताखाली या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्रदर्शनाच्यानिमित्ताने वस्तूंवर सूटही दिली जाणार आहे. या प्रदर्शनात नावीन्यपूर्ण होम अ‍ॅप्लायन्सेस आणि युटिलिटीज उत्पादने, फर्निचर आणि डेकॉर यांचे आकर्षक डिझाइन्स असून या उत्पादनांवर उत्तम आॅफर्स उपलब्ध असणार आहेत. तसेच किचन्स, किचनवेअर, गॅस स्टोव्हज, हॉब्ज, चिमणीज, तसेच दुचाकी व चारचाकी गाड्यांची दालने, महिला, पुरुष व मुलांसाठी ड्रेस मटेरिअल उपलब्ध आहेत. याबरोबर फॅशन व लाइफस्टाइलच्या वस्तूंसाठी वेगळे दालन उभारण्यात आले आहे. यामध्ये गारमेंट्स, ज्वेलरी, फॅशन अ‍ॅक्सेसरीज, फुटवेअर, पर्सेस, कॉस्मेटिक्स, ब्युटी केअर आदी उत्पादने असणार आहेत. (प्रतिनिधी)