शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेचा अनुरा रोहना विजेता

By admin | Updated: April 24, 2017 05:05 IST

पुणे ओपन गोल्फ स्पर्धेत श्रीलंकेचा खेळाडू अनुरा रोहना याने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस कामगिरी करीत रविवारी विजेतेपद पटकावले.

पुणे : पुणे ओपन गोल्फ स्पर्धेत श्रीलंकेचा खेळाडू अनुरा रोहना याने प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस कामगिरी करीत रविवारी विजेतेपद पटकावले.पूना क्लबच्या गोल्फ कोर्सवर ही स्पर्धा झाली. अनुराने चार फेऱ्यांत २७४ चा स्कोअर केला. बेंगळुरूचा खलिन जोशी व अंगद चिमा यांनी प्रत्येकी २७६ स्ट्रोक्समध्ये चार फेऱ्या पूर्ण केल्या. ते संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी राहिले. २०१४मध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेत त्याने विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यानंतर सुमारे ३ वर्षांच्या कालखंडाने ‘पीजीटीआय’मध्ये प्रथमच विजेतेपदाचा चषक उंचावला.अखेरच्या चौथ्या फेरीत अनुराने धडाकेबाज कामगिरी करीत १८ होल पूर्ण केले. ही फेरी त्याने ६५ स्ट्रोकमध्ये पूर्ण केली. प्रारंभी अनुराचा खेळ अपेक्षेनुसार झाला नाही. नंतर मात्र त्याने स्वत:ला सावरत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविले.अनुराकडून पहिल्याच होलवर बोगी नोंदली गेली होती. पहिल्या फेरीत त्याने ६ बर्डी आणि एका ‘ईगल’ची नोंद केली. चौथ्या फेरीत खलिनने अठरा गोल ६६ स्ट्रोक्समध्ये पूर्ण केले. त्याने सहा बडीर्ची नोंद केली. त्याच्याकडून एका बोगीची नोंद झाली. अंगदने ६९ स्ट्रोक्समध्ये चौथी फेरी पूर्ण केली. उदयन मानेने चौथ्या फेरीत चांगली कामगिरी केली. त्याने या फेरीत सहा बर्डींची नोंद केली. मात्र, पहिल्या फेरीत त्याची कामगिरी चांगली झाली नव्हती. त्याचा फटका त्याला फटका बसला. (क्रीडा प्रतिनिधी)