यंदाचा दीपावली शब्दोत्सव ८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान अक्षरधारा बुक गॅलरी येथे भरवण्यात आला आहे. दिवाळी अंकाचे स्वतंत्र दालन आहे. साहित्य, विनोद, पर्यटन,आरोग्य, महिला व विद्यार्थी, शिक्षण, धार्मिक, ज्योतिष, कथा, पर्यावरण, पर्यटन, चित्रपट, संगीत आदि विषयांना वाहिलेले अंक प्रदर्शनात समाविष्ट करण्यात आले आहेत. अंकाचा मुख्य विषय कोणताही असला तरी बहुतांश अंकांमध्ये कोरोना हा विषय मांडला आहे.
शब्दोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, ऑनलाइन खरेदीला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST