शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरचे आज शानदार उद्घाटन

By admin | Updated: June 3, 2017 02:33 IST

चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर या उपक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर या उपक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते शनिवारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. विविध नामांकित शिक्षण संस्थांची दालने सज्ज ठेवण्यात आली आहेत. या उपक़्रमात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ करिअर विषयक मार्गदर्शन करणार आहेत. उज्ज्वल भवितव्याची दिशा ठरविण्यासाठी योग्य पर्याय निवडण्याची संधी देणाऱ्या लोकमतच्या या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमास शिक्षण संस्था चालक, करिअर कौन्सिलर, विद्यार्थी, पालक यांचा मोठा सहभाग राहणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात कालानुरूप अमुलाग्र बदल होत आहेत. त्या बदलाची दखल घेत, भविष्य काळातील आव्हाने ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर कसे घडवावे. दहावी, बारावीनंतर अभ्यासक्रम कोणता निवडावा, कोणत्या व्यावसायिक अभ्यासक़्रमाला महत्व द्यावे, किमान कौशल्यावरील अभ्यासक्रम कोणते? त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची तयारी कशी करावी, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील. या विषयीची इंत्यंभूत माहिती अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळणार आहे. अभ्यासक़्रमाला प्रवेश कसा घ्यायचा, येथपासून ते शिष्यवृत्ती, शैक्षणिक सवलत योजना, त्या करिता लागणारी कागदपत्रे, शासकीय योजनांतर्गतचे फायदे विद्यार्थ्यांना कसे घेता येतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये मिळणार आहे. करिअर घडविण्याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचे काम या उपकमातून होणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी ३ जूनला तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. विविध क्षेत्रातील संधी या विषयी ते मार्गदर्शन करणार आहेत.आयुक्तांच्या हस्ते उद्घाटनलोकमत आयोजित अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर या उपक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. चिंचवड येथील आॅटो क्लस्टर सभागृहात सकाळी १०.३० वाजता मोठ्या थाटात हा उद्घाटन समारंभ होणार आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग या रस्त्याने शनि मंदिराजवळून सायन्स पार्ककडे जाण्याचा मार्ग आहे.