शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘एसपीव्ही’मध्ये महापौरांना विशेष अधिकार?

By admin | Updated: April 7, 2016 00:56 IST

स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही मध्ये महापौरांना विशेष अधिकार देण्याची ग्वाही केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी

पुणे : स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही (स्वतंत्र कंपनी) मध्ये महापौरांना विशेष अधिकार देण्याची ग्वाही केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिल्ली येथे बुधवारी झालेल्या देशभरातील महापौरांच्या परिषदेत दिली. विविध विकासकामांसाठी देशातील महापालिकांनी पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेल स्वीकारावे, असे आवाहनही नायडू यांनी या परिषदेत केले.महापौर प्रशांत जगताप हे या परिषदेला उपस्थित होते. त्यांनी ही माहिती दिली. देशातील ८८ शहरांचे महापौर परिषदेला उपस्थित होते. त्यातील १० जणांना बोलण्याची संधी मिळाली. त्यात पुणे शहराचा समावेश होता. महापौरांनी या वेळी शहरातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. प्रामख्याने त्यांनी मेट्रो रेल्वेचा विषय उपस्थित केला व लखनौ, कोची या पुण्याच्या तुलनेत लहान असणाऱ्या शहरांना परवानगी मिळाली व पुणे मात्र अद्याप प्रलंबीत आहे, या विषयावर त्वरित बैठक आयोजित करावी, अशी मागणी त्यांनी केली.सर्वसाधारण सभेत राजदंड वगैरे पळवून सभेच्या कामकाज व्यत्यय आणण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्याला आळा घालता यावा म्हणून महापालिकेतही विधानसभेप्रमाणे मार्शल प्रणाली आणावी, तसेच महापौरांना एखाद्या सदस्याला काही काळापुरते निलंबीत करण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी जगताप यांनी परिषदेत केली. (प्रतिनिधी)