शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलांचा ‘फॅ शन शो’

By admin | Updated: November 14, 2014 01:00 IST

लोकमत बालविकास मंच आणि कुमार पॅसिफिक मॉलतर्फे बालदिनानिमित्त उद्या (दि. 14) विशेष मुलांचा ‘फॅशन शो’ आयोजित करण्यात आला आहे.

पुणो : लोकमत बालविकास मंच आणि कुमार पॅसिफिक मॉलतर्फे बालदिनानिमित्त उद्या (दि. 14) विशेष मुलांचा ‘फॅशन शो’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये सवरेत्तम प्रदर्शन करणा:यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. लिटल एंजल स्कूलच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे.
बालदिनानिमित्त मुलांमधील विविध गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बालविकास मंचाकडून विविध उपक्र म राबविण्यात येत असतात. त्यामध्ये मुलांसाठी स्पर्धा, शो, मनोरंजनातून ज्ञान आणि माहिती देणारे उपक्र म यांचे आयोजन करण्यात येते. 
याच मालिकेत मोलाची भर घालणारा ‘फॅशन शो’ कुमार पॅसिफिकमध्ये होणार आहे. या शोमधून मुलांना त्यांच्यातील वक्तृत्च, सादरीकरण यांचे कौशल्य सादर करता येईल.  या स्पर्धेतील विजेत्यांना पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपयांचे पुरस्कार आणि सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहेत.  (प्रतिनिधी)
 
पुणो : लोकमत बालविकास मंच आणि ब्लू बे वॉटर स्पोर्ट्सतर्फे आंबेगाव-जांभूळवाडी तलावाच्या रम्य किना:यावर उद्या बालदिनानिमित्त शालेय विद्याथ्र्याचा आनंद मेळावा रंगणार आहे. 
आई-बाबांच्या हाताला धरून ओढत जलनौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी हट्ट करून घेऊन येणारी चिमुकली मुले, तलावातून फेरफटका मारताना दिसणारे सौंदर्य, बगळे, बदक, पाणकोंबडय़ा, पाण्यातून उडय़ा मारणारे मासे यात रमणारी बालके, पानटून, पॅडलिंग, क्याक रोईंग करताना विलक्षण आनंद घेण्यासाठी सारेच उत्सुक असतात. ही संधी उपलब्ध करून देण्यासाठीच ‘ब्लू बे वॉटर स्पोर्ट्स’तर्फे आंबेगाव-जांभूळवाडी तलाव येथे सकाळी 9 ते संध्या 6 र्पयत पुणो परिसरातील 25 शाळांतील काही विद्यार्थी आणि शिक्षक यांचा एक आगळावेगळा आनंदमेळा भरविला आहे. क्र ीडापटू ज्योती सावर्डेकर यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली असून, त्या या उपक्र माला मार्गदर्शन करणार आहेत.