शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चिमण्यांना मिळणार हक्काचा निवारा

By admin | Updated: March 20, 2016 04:39 IST

चिमण्यांचे हक्काचे निवासस्थान असणारे जुने वाडे, दगडमातीची घरे नष्ट झाली. त्याचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर झाला. त्यासाठी नैसर्गिक पद्धतीने अधिवास वाढविण्यासाठी

बारामती : चिमण्यांचे हक्काचे निवासस्थान असणारे जुने वाडे, दगडमातीची घरे नष्ट झाली. त्याचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर झाला. त्यासाठी नैसर्गिक पद्धतीने अधिवास वाढविण्यासाठी बारामती शहरातील नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशनने पुढाकार घेतला आहे. या संस्थेच्या युवकांनी शहरात १,००० घरटी लावण्याचा संकल्प केला आहे.स्क्रॅ पच्या दुकानातून पुठ्ठ्यांचे पाईप या युवकांनी मिळविले आहेत. एका बाजूने पूर्णपणे हे पाईप बंदिस्त करण्यात आले आहेत, तर दुसऱ्या बाजूने चिमण्यांना प्रवेश करण्यासाठी पाईपची अर्धी बाजू उघडी ठेवण्यात आली आहे. आठ दिवसांपासून शहरात जवळपास १०० घरटी लावण्यात आली आहेत. मार्चअखेर १००० हून अधिक घरटी शहरात लावण्यात येणार आहेत. बबलू कांबळे, विवेक पांडकर, सचिन जानराव, श्रीकांत पवार, धनश्री कांबळे, विनोद पवार, तुषार घाडगे, आनंद सोनवणे, राहुल पेंढारकर आदी युवक एकत्रित आले आहेत. सर्व तरुण नोकरदार-व्यावसायिक आहेत. त्यातून वेळ काढून एकत्र येऊन ते सायंकाळी घरटी बनवितात. त्यानंतर शहरातील विविध परिसरांत ही घरटी लावतात.चिमण्यांच्या घटलेल्या संख्येमागे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, खरे कारण आहे. हा अधिवास या उपक्रमाच्या माध्यमातून मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक खर्च एकत्रित करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने हा उपक्रम शहरातील सर्व भागांत राबविण्यात येईल. नागरिकांचा याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.- बबलू कांबळे, पक्षीमित्र