शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

स्पेनच्या शिक्षिकेची साडेसहा लाखांची फसवणूक

By admin | Updated: May 21, 2017 03:46 IST

मूळ स्पेन देशाच्या; परंतु सध्या लोणी काळभोर येथील राजबाग गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या शिक्षिकेस तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीने डेबिट

लोणी काळभोर : मूळ स्पेन देशाच्या; परंतु सध्या लोणी काळभोर येथील राजबाग गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या शिक्षिकेस तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीने डेबिट कार्ड विश्वासाने काढून घेऊन फसवणूक केली. तब्बल ३ बँक खात्यातून ८ हजार ८५८ युरो म्हणजे ६ लाख ३० हजार रुपये परस्पर काढून घेऊन त्याद्वारे खरेदी करून काही रक्कम आपल्या खात्यात वळवल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ठगास अटक केली आहे.याप्रकरणी वेनिसा मोहिना हुवरटास (वय ३६, मूळ रा. स्पेन, सध्या रा. राजबाग गुरुकुल, स्टाफ क्वार्टर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निखिल ऊर्फ सुरेंद्रसिंग जोगिंदरसिंग पाल (वय २६, रा. कोंढवा) यास अटक केली आहे. हा प्रकार १६ मार्च ते ९ मे या तीन महिन्यांच्या कालावधीत घडला. वेनिसा यांच्या ओळखीचा फायदा घेऊन सिंग याने वेनिसा यांचे डेबिट कार्ड पर्समधून परस्पर काढून घेतले. त्यामधून वरील कालावधीत इव्हो इंटरनॅशनल, एचडीएफसी व बँक आॅफ इंडिया या बँक खात्यातून रक्कम टप्प्याटप्प्याने काढली. इव्हो इंटरनॅशनल बँकेचे डेबिट कार्ड वापरून ६२०० युरो म्हणजे ४ लाख ४१ हजार, बँक आॅफ इंडिया राजबाग, लोणी काळभोर शाखेच्या पगार खात्यातून डेबिट कार्ड व त्याचा पासवर्ड वापरून शॉपिंग करून व एटीएममधून रोख १९५६ युरो म्हणजे १ लाख ४० हजार रुपये काढले. बॅक डीटेल्स चेक केल्यावर प्रकार उघडकीस आला.