शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाविहारासाठी झुंबड

By admin | Updated: July 17, 2017 04:02 IST

शनिवार, रविवारची सलग सुटीमुळे पवना धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी करीत वर्षाविहार आणि निसर्गभ्रमणाचा आनंद लुटला.

लोकमत न्यूज नेटवर्कयेळसे : शनिवार, रविवारची सलग सुटीमुळे पवना धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी करीत वर्षाविहार आणि निसर्गभ्रमणाचा आनंद लुटला. पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोणा, बेडसे लेणी, श्रीक्षेत्र दुधिवरे, आंबेगाव व दुधिवरे येथील धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. अशा अनेक ठिकाणी पर्यटक गर्दी करीत आहेत. चार ते पाच दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पर्यटक भिजण्याचा आनंद पवना धरण परिसरात घेत आहेत. पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेता घेता गरमागरम भजी, मक्याचे कणीस, कांदा भजी खाण्याचा आणि वाफाळलेल्या चहाचा आस्वाद पर्यटक घेत आहेत. पवनानगर चौक हा पर्यटकांनी फुलून गेलेला दिसत होता.पर्यटकांना वाहतूककोंडीचा चांगलाच सामना करावा लागत आहे. काही पर्यटक हुल्लडबाजी करताना गाडी रस्त्यावर उभी करून नाचतात. त्यामुळे इतर पर्यटकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जास्तीत जास्तीचा पोलीस बंदोबस्त धरण परिसरात देण्यात यावी, अशी मागणी संजय मोहळ, माऊली आढाव, मंगेश कालेकर, रमेश कालेकर व स्थानिकांकडून करण्यात येत आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार आर. एस. पलांडे, नाईक दादा जगताप, कॉन्स्टेबल सुनील गवारी, कमलेश घुले यांनी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी परिश्रम घेतले. हुल्लडबाजांवर कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.