शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

दौंडमधील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:15 IST

--- पाटेठाण : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना वन खात्याच्या हद्दीतून पाईपलाईन, वाहतुकीसाठी रस्ता तसेच वीजपुरवठा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत ...

---

पाटेठाण : दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना वन खात्याच्या हद्दीतून पाईपलाईन, वाहतुकीसाठी रस्ता तसेच वीजपुरवठा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून, शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या विषयावर मार्ग काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष राहुल वर्पे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राहूबेट परिसरातील मुळा-मुठा आणि भीमा नदीलगतचा मोठ्या प्रमाणात भूभाग वनव्याप्त असून शेतकऱ्यांना कृषी विद्युत पंपाच्या पाईपलाईन करत असताना तसेच रस्ता, वीजपुरवठा घेण्यासाठी परवानगी घेण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नी आपण लक्ष घालून शेतकऱ्यांची ससेहोलपालट थांबावी, अशा प्रकारचे मागणी खासदार सुप्रिया सुळे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

.............................................................................................................................