शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवणार

By admin | Updated: February 16, 2017 03:23 IST

प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर-सॅलसबरी पार्कचे भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे व राजश्री शिळीमकर

बिबवेवाडी : प्रभाग क्रमांक २८ महर्षीनगर-सॅलसबरी पार्कचे भाजपाचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, कविता वैरागे व राजश्री शिळीमकर यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रभागातून भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने नागरिक या प्रचारफेरीत सहभागी झाले होते.विविध सोसायट्या, मंडळे यांना भेटी देत या चारही उमेदवारांनी प्रचार केला. उमेदवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुस्लिम समाजातील अनेक संघटनांनीदेखील या वेळी उमेदवारांना समर्थन दिले.उमेदवारांनी सांगितले, की भाजपा सरकारने एलबीटी बंद करून अनेक अडचणी दूर केल्या आहेत. व्यापार वाढविण्यासाठी व व्यापाऱ्यांना भराव्या लागणाऱ्या अनेक करांपासून भाजपा सरकार आपली मुक्ती करेल. व्यापाऱ्यांच्या प्रत्येक हाकेला भाजपा सरकार साथ देईल. ‘सबका साथ - सबका विकास’ ही भूमिका घेऊन भाजपा सरकार काम करीत आहे. केंद्रात व राज्यात वाहत असलेली विकासकामाची गंगा आपल्या प्रभागात आणण्यासाठी चारही उमेदवार कटिबद्ध आहेत. या वेळी नगरसेविका मनीषा चोरबेले, वंदना भिमाले, डॉ. भरत वैरागे, अविनाश शिळीमकर, राजेंद्र सरदेशपांडे, हेमंत देशपांडे, गणेश शेरला, सुशील लोंढे, शरद पायगुडे, अमित शहा, राहुल मेहता, किरणराम सिन्हा, दीपक देशपांडे, अतिष काथवटे, श्याम आवळे, मनोज भापकर, मनीष शिंदे, निखिल शिळीमकर, चेतन चावेर, लक्ष्मण कनोजे, संजय शिळीमकर, अरुण काळे, संदीप पारखे, राहुल गुंड, मयूर कोठारी, आदेश चोरबेले, मुंकुद वर्मा आदी उपस्थित होते. (वार्ताहर)