शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उपम्यात परदेशी चलन लपवून तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 04:13 IST

गरमागरम उपम्यात परदेशी चलन लपवून परदेशी चलनाची तस्करी करणाºया २ प्रवाशांना लोहगाव विमानतळावर अटक करण्यात आली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गरमागरम उपम्यात परदेशी चलन लपवून परदेशी चलनाची तस्करी करणाºया २ प्रवाशांना लोहगाव विमानतळावर अटक करण्यात आली. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एका महिला प्रवाशाचा समावेश आहे. हे दोघे प्रवासी दुबईला जात असताना त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.या दोघांकडून एकूण १ कोटी ३० लाख ७१ किमतीचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे आयुक्त एम. बी. एस. चौधरी यांनी सांगितली.निशांत विजय येतम (नागठाणे, रायगड) हर्षा रंगलानी राजू (चेंबूर, मुंबई) अशी त्यांची नावे असून त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रविवारी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ही कारवाई करण्यात आली. अधिकाºयांना त्यांच्याविषयी संशय आला.या दोघांच्या सामानाची तपासणी केली असता दोघांच्याही बॅगेत उपमा असल्याचे आढळले.मात्र उपमा ठेवलेल्या पिशवीचेवजन पाहता अधिकाºयांना संशय आला, त्यामुळे त्यांनी उपम्याचाडबा पूर्ण उघडून पाहिली असता त्याच्यात १ लाख ७२ हजारांचे अमेरिकन डॉलर्स आणि ३० हजारयुरो सापडले.या दोन्ही प्रवाशांचा आणि घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याची तपासणी अधिकारी सध्या करत आहेत.