शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी समावेश; शहरात संभ्रमावस्था

By admin | Updated: June 20, 2016 00:55 IST

पिंपरी-चिंचवडसह आठ शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश झाला, अशी बातमी शनिवारी रात्री सोशल मीडियावरून फिरत होती

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह आठ शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश झाला, अशी बातमी शनिवारी रात्री सोशल मीडियावरून फिरत होती. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. स्मार्ट सिटी समावेशाचा संभ्रम कायम आहे.केंद्र सरकारच्या वतीने देशातील १०० शहरांचा समावेश स्मार्ट सिटीत करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार शहरामध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात पिंपरी-चिंचवड शहराला ९२.५ गुण मिळाले होते. त्यानंतर अंतिम यादीत गुणवत्ता असताना केवळ राजकारण झाल्याने अंतिम यादीतून पिंपरी-चिंचवडला वगळण्यात आले. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे भाजपाने शहर वगळल्याची टीकाही केली होती. त्यानंतर दुसरी यादीही प्रसिद्ध झाली, त्यातही पिंपरी-चिंचवडचा समावेश केलेला नाही. पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या यादीत शहराचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा दावा भारतीय जनता पक्षाने केला होता. यावरून पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस, मनसेच्या नेत्यांनी भाजपाला लक्ष्य केले होते. राजकारण झाल्याची टीकाही झाली होती. दरम्यानच्या कालखंडात राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांची भेट घेऊन निवेदन दिले.(प्रतिनिधी)