शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘आरक्षण बचाव’चा नारा

By admin | Updated: April 5, 2016 00:47 IST

बोगस ओबीसी हटाव आणि आरक्षण बचाव’चा ठराव ओबीसी संघर्ष समितीच्या मेळाव्यात करण्यात

पिंपरी : ‘बोगस ओबीसी हटाव आणि आरक्षण बचाव’चा ठराव ओबीसी संघर्ष समितीच्या मेळाव्यात करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत कुणबींना विरोध करण्यासाठी शहरातील मूळ ओबीसी बांधवांनी एकत्र येत ओबीसी संघर्ष समितीची स्थापना केली आहे. समितीचा मेळावा पिंपरी येथे रविवारी झाला. बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष प्रताप गुरव अध्यक्षस्थानी होते. या वेळी माजी महापौर अपर्णा डोके, ज्येष्ठ नगरसेवक वसंत लोंढे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव, राजेंद्र राजापुरे, नगरसेवक सुरेश म्हेत्रे, शीतल शिंदे, नगरसेविका शुभांगी लोंढे, आशा सूर्यवंशी, शिक्षण मंडळाचे सभापती चेतन भुजबळ, माजी नगरसेवक सतीश दरेकर, संतोष लोंढे, रघुनाथ वाघ, अरुणा कुंभार आदी उपस्थित होते.बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे यांनी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. शिवदास महाजन, प्रदीप पवार, रमेश भोज, अशोक मगर, संतोष भालेराव, पांडुरंग दांडगे, मच्छिंद्र खोल्लम, गजानन गवळी, विजय सुतार, विष्णू निचळ, हनुमंत माळी, नंदा करे, चंद्रकांत शेटे, सुनील भालेराव, जयंत कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. या सर्वांनी मूळ ओबीसींचे आरक्षण हिसकावून घेण्यात येत असल्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्याला सर्व राजकीय पक्षही तेवढेच जबाबदार असल्याचे सांगितले. तसेच सर्वांनी ‘बोगस ओबीसी हटाव, आरक्षण बचाव’चा नारा दिला. ईश्वर कुदळे यांनी स्वागत केले. नेहुल कुदळे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर भुमकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विशाल वाळुंजकर, काळुराम गायकवाड, पी. के. महाजन, विशाल जाधव, सुरेश गायकवाड,महेश भागवत, महादेव वाळुंजकर, संदीप कुदळे यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)