शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

लोहगाव येथे स्लॅब कोसळून वाहनांचे नुकसान

By admin | Updated: May 13, 2017 04:51 IST

लोहगाव येथे एका अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळून त्याखाली असलेल्या दोन वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जिवितहानी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लोहगाव येथे एका अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळून त्याखाली असलेल्या दोन वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही. ही इमारत अनधिकृत असून न्यायालयाने बांधकामाला स्थगिती आदेश दिला असल्याची माहिती मिळाली.लोहगाव येथे वडगाव शिंदे रस्त्यावर पोलीस चौकीच्या काही अंतरावर पुढे ही इमारत आहे. त्यात १३ सदनिका असून दोन मजल्यांचे स्लॅबचे बांधकाम झाले आहे. त्यातील एका सदनिकेवरची स्लॅब सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. त्याखाली दोन वाहने उभी होती. त्यांच्या छतावरच ही स्लॅब कोसळली.सुदैवाने तिथे कोणीही उभे नव्हते. त्यामुळे जिवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांपैकी काहींनी इमारतीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालायाने बांधकामाला स्थागिती दिली होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बांधकाम बंद होते. शुक्रवारी सायंकाळी जोरदार वारे सुटले होते, पावसाची शक्यता होती, त्याच्या माराने इमारतीचा स्लॅब कोसळला. नागरिकांनी त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.