शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

आंबेगाव तालुक्यात २०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला ६ वर्षांचा चिमुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 20:07 IST

शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या खेळता खेळता बोअरवेलमध्ये ६ वर्षांचा चिमुकला पडला...

ठळक मुद्देमुलाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थींचे प्रयत्न सुरु 

आंबेगाव : निरगुडसर (ता.आंबेगाव) परिसरातील रांजणी जाधववाडी येथे शेतातील रस्त्याच्या कडेला असलेल्या खेळता खेळता बोअरवेलमध्ये ६ वर्षांचा चिमुकला पडला. त्याला सुखरुर बाहेर काढण्यासाठी एन.डी.आर. एफ च्या जवानांना पाचारण करण्यात आले. मात्र, काही तासांच्या अथक प्रयत्नानंतरही मुलाला काढण्यात यश आलेले नाही. रवि पंडीत मिल असे ह्या चिमुकल्याचे नाव आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत जाधव यांच्या शेताजवळ बोअरवेलमध्ये पडलेला मुलगा हा रस्त्याचे काम करणाºया मजुरांचा मुलगा असुन दुपारच्या सुमारास रस्त्याचे काम करत असताना हा मुलगा आई-वडिलांची नजर चुकवून त्याठिकाणी खेळत असताना ही घटना घडली.ज्या बोअरवेल मध्ये हा मुलगा पडला तो बोअरवेल सुमारे २०० फूट खोल आहे. सुदैवाने मुलगा १० ते १५ फूट खोलीवर अडकल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. हा मुलगा मुळचा शेगावचा असुन रविचे आई वडील रोड वरती मजुरीने काम करतात. मंचर पोलीस घटना स्थळी दाखल झाले असुन मुलाला सुखरूप वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.---------------------------------------------

टॅग्स :ambegaonआंबेगाव