शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 2, 2017 01:47 IST

७० हजारांचे मक्याचे पीक चोरून नेल्याच्या आरोपावरून तालुक्यातील बेडशिंगे गावच्या पोलीस पाटलासह सहा जणांवर बुधवारी (दि.३१) इंदापूर

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : ७० हजारांचे मक्याचे पीक चोरून नेल्याच्या आरोपावरून तालुक्यातील बेडशिंगे गावच्या पोलीस पाटलासह सहा जणांवर बुधवारी (दि.३१) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पांडुरंग दत्तात्रय गिरी (पोलीस पाटील), निळकंठ दत्तात्रय गिरी, दिलीप शंकर बन, अनिता दिलीप बन, ओंकार दिलीप बन, ऋषीकेश दिलीप बन (सर्व रा. बेडशिंगे) अशी आरोपींची नावे आहेत. अमोल सत्यवान बन (रा.बेडशिंगे) यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.फिर्यादी अमोल सत्यवान बन आपल्या कुटुंबासह बेडशिंग येथे राहत आहेत. शेती करून उपजीविका करत आहेत. या शेतातील काही हिश्श्याचा ताबा मिळवण्यासाठी दत्तात्रय बाबुराव गिरी व दिलीप बाबुराव गिरी (दोघे रा. बेडशिंगे) यांनी बारामती येथील दिवाणी न्यायालयात सन २०१२ साली दावा दाखल केला होता. दि.५ फेब्रुवारी २०१६ रोजी दाव्याचा निकाल फिर्यादीच्या बाजूने लागला. तेव्हापासून बन ते क्षेत्र वहिवाटत आहेत. ऊस, गहू, ज्वारी, मका अशी पिके घेत आहेत. यंदा फिर्यादीचा भाऊ युवराज सत्यवान बन याने त्या क्षेत्रात मक्याचे पीक केले. हे अंदाजे सत्तर हजार रुपये किंमतीचे पीक पोलीस पाटील पांडुरंग दत्तात्रय गिरी व इतर आरोपींनी १५ मे रोजी जबरदस्तीने तोडून नेले. ते नेत असताना फिर्यादी व त्याच्या भावाने विचारणा केली असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. जीवे मारण्याची धमकी दिली. मका घेऊन ते निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. इंदापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.