शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

मावळातील सहा केंद्रे संवेदनशील

By admin | Updated: October 10, 2014 06:22 IST

मावळ विधानसभा मतदारसंघात सहा संवेदनशील मतदान केंद्र आहेत, तर १२ दुर्गम मतदान केंद्र आहेत. ३४० मतदान केंद्र आहेत,

वडगाव मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघात सहा संवेदनशील मतदान केंद्र आहेत, तर १२ दुर्गम मतदान केंद्र आहेत. ३४० मतदान केंद्र आहेत, त्यासाठी २,२४४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली. तळेगाव दाभाडे येथील सरस्वती शाळा १९५ , इंद्रायणी महाविद्यालय १९९, नवीन समर्थ विद्यालय २०६, गुलाबी शाळा २०२, वडगाव येथील १५० व १५९ ही ६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. सावळा १, माळेगाव बुद्रुक २, खांड ३, डाहुली १०, कुसुर ११, शिर्दे सोमवंडी १४, उढेवाडी २३, शिरे १०१, कोळे चाफेसर २३८, डोणे ३०७ व ओव्हळे ३२४ असे एकूण १२ दुर्गम मतदान केंद्र आहेत. इतर ३११ मतदान केंद्र व ११ सहायक मतदान केंद्र असे एकूण ३४० मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष , ३ मतदान अधिकारी, शिपाई व पोलीस कर्मचारी असे ६ कर्मचारी नियुक्त आहेत. ४ भरारी पथके, ४ निवडणूक वाहन तपासणी पथके, ४ व्हिडिओ शूटिंग पथकेकार्यरत आहेत. (वार्ताहर)