शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

एकपात्री कलाकार महोत्सवास सुरुवात

By admin | Updated: November 9, 2014 00:03 IST

शहरात नाटय़गृहांची संख्या वाढली असली, तरी प्रेक्षकांअभावी ती ओस पडत चालली आहेत; त्यामुळे आगामी काळात एकपात्री कलाकारांना सुगीचे दिवस येणार आहेत,

पुणो :  शहरात नाटय़गृहांची संख्या वाढली असली, तरी प्रेक्षकांअभावी ती ओस पडत चालली आहेत; त्यामुळे आगामी काळात एकपात्री कलाकारांना सुगीचे दिवस येणार आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी केले. 
पु. ल. देशपांडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आर्य थिएटर संस्थेच्या वतीने वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात आयोजित ‘एकपात्री कलाकार महोत्सवा’च्या              उद्घाटनाप्रसंगी ते प्रमुख पाहुणो म्हणून बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ एकपात्री कलावंत डॉ. मधुसूदन घाणोकर, डॉ. सुरेंद्र पटवर्धन आणि निमंत्रक डॉ. ¬चा थत्ते उपस्थित होत्या. डॉ. मधुसूदन घाणोकर यांनी, सामान्य माणसांवर भाष्य करून त्यांनी  ‘माणसू’ या शब्दाला खरा अर्थ पुलंनी प्राप्त करून दिला असल्याचे नमूद केले. जयश्री बापट, विलास पोतनीस, मंदाताई नाईक, डॉ. ऋचा थत्ते आणि शारदा मुंडे यांनी एकपात्री प्रयोग सादर केले.  (प्रतिनिधी)
 
आज नाटय़गृहांची संख्या वाढली असली तरी नाटकांना बुकिंग होत नाही. महागाईमुळे नाटय़निर्मितीचा खर्च निर्मात्यांना परवडत नाही, अशी सध्याच्या नाटकांची स्थिती आहे. त्यामुळे यापुढील काळात एकपात्री कलाकारांमुळेच रंगभूमी काही प्रमाणात तरणार असून, या कलाकारांना सुगीचे दिवस येतील.
- सुनिल महाजन