शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेतर्फे स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:14 IST

सहभागी व्यक्तीने आपले नाव, भ्रमणध्वनी, शहर, राज्य, देश अशी माहिती भरून त्याखाली आपली मराठी भाषेतील स्वाक्षरी करून ९४२२००२०५२ या ...

सहभागी व्यक्तीने आपले नाव, भ्रमणध्वनी, शहर, राज्य, देश अशी माहिती भरून त्याखाली आपली मराठी भाषेतील स्वाक्षरी करून ९४२२००२०५२ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुढीपाडव्याचे औचित्य साधून १३ एप्रिल रोजी होणार आहे. या स्पर्धेत जगभरातील सर्व मराठीप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी केले आहे.

मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला बातम्यांच्या माध्यमातून मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनाचे काम करणाऱ्या मराठी वृत्तपत्रांमधील निवडक पत्रकारांचा सन्मान या निमित्ताने केला. राज्यातील साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील २० ज्येष्ठ व्यक्तींचाही सन्मान केला. लोकप्रतिनिधी आणि साहित्यिक अशा सुमारे १००० मान्यवरांना शुभेच्छापत्रे पाठवली जाणार आहेत. त्याचप्रमाणे पुस्तकप्रेमी नागरिकांना दहा हजार ग्रंथखूणपट्टीचे वाटप केले जाणार आहे.