शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरटे २४ तासांत जेरबंद

By admin | Updated: December 24, 2016 00:15 IST

एसटी स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन अकलूज (ता. माळशिरस) येथील महिलेच्या गळ्यातील गंठण चोरून नेलेल्या सराईत

बारामती : एसटी स्थानकात गर्दीचा फायदा घेऊन अकलूज (ता. माळशिरस) येथील महिलेच्या गळ्यातील गंठण चोरून नेलेल्या सराईत आरोपींना २४ तासांच्या आत गुन्हेशोध पथकाने ताब्यात घेतले. वेगवेगळ्या गुन्ह्यातील चौघा सराईतांना अटक केली.बाबासाहेब गायकवाड (रा. वेळी, जि. नगर), कृष्णा गायकवाड (रा. औरंगपुरा, जि. बीड) यांना ताब्यात घेतले. मंदाकिनी महादेव बनसोडे (रा. अकलूज) या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हस्तगत केले. सचिन राजू जव्हारे (वय २३, रा. वडकेनगर, बारामती) याला पाण्याची मोटर चोरी प्रकरणी अटक केली. याशिवाय गुरुवारी मंडईत आठवडेबाजाराच्या गर्दीत ग्राहकांचे मोबाईल चोरणारा आरोपी सवरवरीलाल सरदार शिलारे (वय ४८, रा. गोटण्या, ता. धनर्डे, जि. हरदा, मध्य प्रदेश) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरलेले मोबाईल जप्त करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड, नीलेश अपसुंदे, हवालदार अनिल काळे, पोलीस नाईक रमेश केकाण, सुहास लाटणे, विजय वाघमोडे, रूपेश साळुंके, दादा डोईफोडे, राजेंद्र गायकवाड, ओंकार सिताप, पोपट नाळे, सिद्धेश पाटील या पथकाने ही कामगिरी केली.