शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आगारप्रमुखांना कारणे दाखवा

By admin | Updated: December 22, 2016 02:41 IST

अपेक्षित कामगिरी न झाल्याच्या कारणास्तव पुणे महागनर परिवहन महामंडळाने (पीएमपी) तीन आगारप्रमुखांना ‘कारणे दाखवा

पुणे : अपेक्षित कामगिरी न झाल्याच्या कारणास्तव पुणे महागनर परिवहन महामंडळाने (पीएमपी) तीन आगारप्रमुखांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्याद्वारे त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला असून, समाधानकारक कारणे नसल्यास निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.पीएमपीची स्थिती सुधारण्यासाठी पालिका आयुक्त व पीएमपीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक कुणाल कुमार यांनी सर्व आगारप्रमुखांना टार्गेट ठरवून दिले आहे. त्यामध्ये प्रवासीसंख्या वाढविण्याबरोबरच मार्गावरील बसची संख्या, ब्रेकडाऊनचे प्रमाण, कर्मचाऱ्यांची उपस्थिती अशा विविध ११ मुद्द्यांचा समावेश आहे. त्यानुसार मागील महिन्यापासून प्रत्येक आगार स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत.या पार्श्वभूमीवर, कुणाल कुमार यांनी मागील शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व १३ आगारप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत दिलेल्या टार्गेटनुसार आढावा घेण्यात आला. यामध्ये तेरापैकी सहा आगारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे आढळून आले. त्यांपैकी स्वारगेट, कात्रज आणि हडपसर ही तीन आगारे सर्वांत खाली होती.या आगारांच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश कुमार यांनी दिला. त्यानुसार तिन्ही प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, समाधानकारक खुलासा नसल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पीएमपीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)