शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून खडकवासलाजवळ गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एकतर्फी प्रेमातून खडकवासलाजवळील कोल्हेवाडी येथे कारमधून जाणार्‍यावर गोळीबार करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी हवेली पोलिसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : एकतर्फी प्रेमातून खडकवासलाजवळील कोल्हेवाडी येथे कारमधून जाणार्‍यावर गोळीबार करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी हवेली पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

अक्षय ऊर्फ रावण चंद्रकांत दुबे (रा. कोल्हेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोल्हेवाडीत राहणार्‍या ४५ वर्षांच्या व्यक्तीने हवेली पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे २६ मे दुपारी ४ वाजता कोल्हेवाडी येथील एका हॉटेलसमोर असताना त्यांना अक्षय ऊर्फ रावण दिसला. त्यांनी ‘तू आमच्या नातेवाईक महिलेला त्रास का देतो’ असे विचारले. त्यावरून त्याने फिर्यादीशी झटापट करून रिव्हॉल्व्हर रोखली. याप्रकरणी तक्रार करण्यासाठी फिर्यादी कारमधून पोलीस ठाण्याकडे येत होते. वाटेत किरकटवाडी फाटा येथे अक्षय याने फिर्यादीवर गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याबाबत हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले की, एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असून आरोपीला अटक केली आहे.